Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली...कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर मुलगी हार्ट अटॅक ने मरेल..म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात..

पप्पू (मुलीला): जर तुला पाचकोटींची लॉटरी लागली तर, तूकाय करशील ?

मुलगी: आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन.तुझ्याशी लग्न करेन..एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन....

हे ऐकून,पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला...!

मराठी ग्रिटींग्ज डॉट नेट
http//goo.gl/6ITrZ4

Popular Articles