Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

जगातील आश्चर्यजनक सत्य : 

१. भारतात ९५% लोक दुध पीत नाहीत. 

२. युनायटेड किंग्डम (यु.के.)मध्ये  अजूनही जुळी मुल जन्माला येत नाहीत. 

३. नेपाळमध्ये टायगर माणसांसोबत झोपतात. 

४. सापला जर हवेत फेकले तर तो १० सेकंद हवेत उडू शकतो. 

५. माकड चायनिज भाषा समजू शकतात. 

६. हत्तीच्या शेपटीवरील एका केसाने आपण एका वेळेस ३ मोबाइलच्या बैटरी चार्ज करू शकतो. 

७. वरील सगळे पॉइंट चुकीचे आहेत.  मी रिकामाच बसलो होतो..  म्हणून जरा टाइमपास केला. 

एकाग्रतेने वाचल्याबद्दल धन्यवाद..  आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्शात ठेवा...  आंब्याच्या झाडाला आंबे येतात...  पण... वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाहीत.  हसु नका... लक्शात ठेवा...  आजुन 1 गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा....  झोपून अभ्यास केल्यानी नेहमी झोप येते  पण बसून अभ्यास केल्यानी बस येत नाही .....

Download मराठी ग्रिटींग्ज डॉट नेट:http://goo.gl/6ITrZ4

Popular Articles