Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

"घड्याळा मध्ये तीन काटे असतात, ते तीनही काटे एकमेकांना एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच, पण तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत, नाही का ? ...............
आपली मैत्री अशीच आहे, आपण एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही मनाने आपण एकमेकांना धरून राहिलो आहोत" .......... त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी
आयुष्यं हे बदलतं असतं !...

शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत......

पण, पण..

मित्र मात्र तसेच राहतात... प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..

माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला, माझा मानाचा मुजरा!!

Popular Articles