Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

दुनियादारी..

मी जेव्हा Whats app, Facebook वर नसेन ना,
तेव्हा कूणी मला विसरायच नाही हा..!
सगळ्यांनी माझी आठवण काढायची..!
मी नसेन तेव्हा सगळ्यांनी ईथे जमायच...!
CONTRIBUTION काढून पैसे जमा करायचे आणि....
आणि माझा NET PACK मारायचा मग मी परत येईन...!

Popular Articles