Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असतात...
आई म्हणते, "बाळा कोणतं स्टेशन आलं रे"
मुलगा खिडकीतून बाहेर बघतो....
प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला विचारतो, "काका कोणतं स्टेशन आहे हे?"

माणूस:- देवाने जे दोन डोळे दिलेत ना, त्याचा वापर करा.... गाडी फलाटावर येताना काय झोपा काढत होता का...? मोठी काळी-पीवळी पट्टी दिसली नाही स्टेशनची येताना...? तुम्ही हल्लीची पोरं.... कष्ट करायला नकोत... सगळं आयतं पाहीजे... . . . .

मुलगा:- आई.... पुणे आलं.

Popular Articles