Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

टीक टीक वाजते मटणात ,
धड धड वाढते मच्छीत ,
सुकट नको , बोंबील नको,
जीव अडकला पापलेटात...

नाही जरी सुकट मिळे,
बोंबील खाताना बोंबलले,
सोचो तो मैं महिने भर,
करपली मच्छी तव्यावर,
पापलेटचे हो पिस नको,
जीव अडकला मुशीत...

टीक टीक वाजते.........
सुरमई तु वाकटीही तु,
ओढ मनाची मांदेली तु,
रोज नवे गोल्ड फिरा चे,
जेवण खाई वाटीत...
टिक टिक वाजते........

गटारीच्या शुभेच्छा!!

Popular Articles