Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

हे माहित आहे...? आणि माहित असतील तरी किती जन काळजी घेतात...? खरच...आपण शिकलेलो आणि समजदार आहोत का ...?
*पेट्रोल पंप च्या ठिकाणी मोबाईल फोन चा वापर टाळा.
*वाहन चालवत असताना मोबाईल फोन चा वापर टाळा.
*"काही नाही होत रे" असं म्हणायची वाईट सवय बदला.
*मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना फोन वर बोलू नका, मोबाईलची चार्जिंग पिन आधी काढा आणि मगच बोला.
*मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना बेडवर
किव्वा लाकडाच्या फर्निचरवर ठेवू नका.
*मोबाईल फोन/डिजीटल कॅमेरा - फ्ल्याश यांचा वापर रेल्वे स्तानकावरील किव्वा अन्य कुठल्याही ठिकाणावरील उच्च क्षमतेच्या विद्युत तारांपाशी अजिबात करू नका.

तुमच्या हितासाठीच आहे, वाचून झाल्यावर शेअर अवश्य करा !!!

Popular Articles