Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

जेंव्हा कधी मन दु:खी होईल, तेंव्हा आपल्या लग्नाचा व्हिडीओ उलटा चालवून बघा. खूप धमाल येईल !

तुमची बायको हसत हसत तुमच्या गळ्यातून हार काढून घेईल आणि कार मघ्ये बसून माहेरी निघून जाईल आणि तुम्ही नाचत नाचत आपल्या घरी परत याल.

Popular Articles