Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.

वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात उभ्या असलेल्या महिलेला विचारतो , 'सखारामाचं घर हेच का ?'

'होय ' ती महिला उत्तरते.

'मग आमच्यापैकी सखाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात
घ्या....

Popular Articles