Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक भयानक सत्य ...

भारतात:
'1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकल मध्ये प्रवेशभेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..

'2nd Class' पास होतात...
UPSC, MPSC ला admission घेतात,
administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना हेंडल करतात..

'3rd Class' पास होतात.
कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून पॉलीटिक्स मध्ये घुसतात.. आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..

'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात..
आणि तिघांना कंट्रोल करतात..

आणि
ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते स्वामी/साधू बनतात..
आणि वरचे सगळे त्याच्या पाया पडतात...

Popular Articles