Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सावधान...

लक्षपूर्वक वाचा......

जर तुम्ही एखाद्या ग्रुपचे  admin असाल किंवाadmin होण्याचा विचार करत असाल:

नगर येथे सदस्यांच्या ञासाला कंटाळून ग्रुप एडमिनची आत्महत्या....

सविस्तर वृत्त असे कि अहमदनगर येथील एक युवक ज्याचा अजून नाळ ही वाळला नव्हता त्याने काल पहाटे राहत्या घरात मोबाईल फोनच्या बॅटरीच्या पाॅझिटीव्ह चार्जला हात लावून जिवन याञा संपविली.

त्याने चिठ्ठीत लिहून ठेवलेला मजकूर असा की:

मी हा ग्रुप ज्या उद्देशाने स्थापन केला तो उद्देश सार्थ होईल असे वाटत नाही.
चांगल्या माहितीसाठी सभासदंचा प्रतिसाद मिलत नाही. याउलट ते वाईट फोटो व्हिडिओ पाठवण्यातच समाधान मानतात.
काही उपदेश केला असता खिल्ल्या ऊडवतात.
संता बंता ,सरदारजी व रजनीकांत यांच्यानंतर एडमिनवरच जोक केले जातात.

माझी अर्थिक परिस्थिती ठीक नसतांनाही सभासद पार्टीसाठी वारंवार छळ करतात.

या अपमनास्पद वागणूकिला व ञासाला वैतागून मी माझी जिवनयाञा संपवत आहे.

अस आपल्या संगे सुद्धा होऊ शकत !
एडमिनच्या हक्कासाठी संघटित व्हा!
जागो एडमिन जागो, ग्रुप छोडकर भागो!!

Popular Articles