Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सर्व ग्रुप मेंबर्सना महत्वाच्या सुचना
१) कृपया शिळ्या पोस्ट टाकूू नका.
२) पोस्ट पुन्हा पुन्हा रीपीट करू नका.
३) देवाच्या नावाने ग्रुपमधील लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका.
४) "हा मँसेज ११ लोकांना पाठवा"अशा प्रकारचे मँसेज सेंट करू नका.
५) हा मँसेज इथुन आला आहे,इतक्या लोकांना पाठवला तर सर्व ईच्छा पुर्ण होतील नाही पाठवलास तर तुमचे वाईट दीवस येतील.......
अशा लोकांना एवढच सांगतो कि तुमच्या मँसेजनेच जर देव खुश आणि दुखी झाला असता तर लोकांनी मोबाइलवरच देवाला प्रसन्न केल असत मंदिरात जाण्याची गरजच नसती.
६) हा ग्रुप लोकांना एकत्र करण्यासाठी आहे त्यांना घाबरवीण्यासाठी नाही.
७) काही लोक तर असे आहेत की जसे सत्यनारायनाची कहानी ऐकायला आले आहेत..
फक्त प्रसादासाठी.... आरे भाऊ ग्रुप मध्ये आहेस तर ग्रुपमधे असल्याच काही प्रमाण तरी दे.. फक्त मजा लुटायलाच आहेस का?
८) सर्वांना वीनंती आहे की आपल्या ग्रुपची एकता टीकवुन ठेवा सगळ्यांना आनंद वाटा.
९)आपल्या पैकी कुनाला कुणाशी वाद-विवाद करायचे असल्यास ते त्यांच्या पर्सनल अकाउंट वर करावेत होत काय कि आपल्या एखाद्या वाईट शब्दामुळे आपलीच इज्जत कमी होते.
१०) एकदा टाकलेला व्हिडीओ पुन्हा पुन्हा टाकु नका कारण होत काय कि डाउनलोड केल्यानंतर कळत कि हा तर जुनाच अँटम आहे आणि नेट डाटा पण वाया जातो.
११) या ग्रुपच्या माध्यमातुन सगळ्यांना विनंती आहे कि आपल्या ग्रुपची एकता टिकवुन ठेवा आणि ताकद वाढवा.....

धन्यवाद

Popular Articles