Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo


प्रेयसी : माझ्या शोन्या तू आता फार बदलला आहेस...

प्रियकर : का ग..? तुला असं का वाटत...?

प्रेयसी : आजकाल मी तुझ kiss घेत असताना तू डोळे नाही बंद करत...

प्रियकर : अग तसं नाही ग मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा खिशा मधून १००० रुपये गायब झाले....

Popular Articles