Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नवरा :- राजा दशरथ ला ३ राण्या होत्या ..
बायको :- मग ????
नवरा :- मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको :- विचार करा ..द्रौपदीला ५ नवरे होते .
नवरा :- sorry...गम्मत केली ग..

Popular Articles