Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बायको : सांगाना सांगाना, माझ्या वाढदिवसाचं तुमचं मला सरप्राईज गिफ्ट काय आहे ते सांगाना.....

नवरा : ठीक आहे तर. मग इकडे गॅलरीत येऊन बघ. खाली रस्त्यावरची ती नवी लाल रंगाची मारुती दिसतेय ना.....

बायको : अय्या..... काय हे..... जानू तुम्ही म्हणजे अस्से आहात ना डियर.....

नवरा : सेम रंगाच्या टिकल्या आणल्या आहेत तुळशीबागेतून खास तुझ्यासाठी.....

Popular Articles