Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

विकीपिडीया: - मला प्रत्येक गोष्ट माहित आहे.
गुगल: - मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो..
फेसबूक: - मला प्रत्येक व्यक्ति माहित आहे..
इंटरनेट: - माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात..
केबल :- मि जगातील घडामोडी दाखवतो
...
.....
महाराष्ट्र वीज मंडळ: - कोणाला मस्ती आली रे.......!!

Popular Articles