Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नवस करून, 9 महीने जीवापाड जपून, दिवस रात्र स्वप्न बघून जन्माला आलेल्या मुलाचे नाव आई वडिल 'विनोद' कसे काय ठेवतात मला आजवर नाही समजलय!
प्रताप नावाबद्दल पण तेच.... "हा आमचा प्रताप" अशी ओळख आई—वडीलांनी करुन दिली तर कसे वाटेल??
—पु. ल. देशपांडे

Popular Articles