Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बाई चिंटूला: तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे?
चिंटू: माझे बाबा ...!
बाई : का?
चिंटू : कारण ते अजुनही आई जवळ झोपतात ...!

Popular Articles