Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सर : एक आंब्याच्या झाडावर १० केळि लागलेले
आहेत, आणि त्यामधून ७ डाळिँब तोडुन टाकले तर किती द्राक्षे शिल्लक राहतिल?

बंड्या : सर ९ हत्ती

सर : शाब्बास बंड्या तुला कसे माहित ?????

बंड्या : सर मी दुपारच्या जेवनामध्ये गोबीची भाजी आणली....

तात्पर्य : दररोज ब्रश करत जा नाहितर पेट्रोल
महाग होईल..

Popular Articles