Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

शाळेत बाई विद्यार्थ्यांना ‘मित्र’ या विषयावर इंग्रजीमध्ये निबंध लिहायला सांगतात..
.
.
.
थोड्या वेळाने बंड्या उठतो आणि बाईंना विचारतो, "बाई , भुरट्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?'

Popular Articles