Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र

श्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीही जवळ नसताना तुझि साथ असते मैञी...

Popular Articles