Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पुणे: एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवर' एक अवकाश यान येते.. आकाशातून मोठा लाईट मारुन एलिअन लोक घोषणा करतात..
"आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे..!! "

खालून आजोबा:
पर्किंग मिळते का ते बघ आधी..!!

Popular Articles