Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका सुंदर नात्यावर पु.ल.देशपांडे. यानी लिहीले :

मैत्री एक सोपी व्याख्या आहे..

'रोज आठवण यावी अस काही नाही,
रोज भेट व्हावी अस काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही.
पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.'

शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणल.....

अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या...!

Popular Articles