Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते.
तिला आपली अर्धीच माहीती द्या !!
अनेक त्रास कमी होतील

प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!

प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.

प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.

सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?……

यम आणि मृत्य देखील तुम्हाला तुमच्या बायको पासून वाचवू शकत नाही…
तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा कारण …… दुसरा उपाय नाही…

Popular Articles