Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक्स घेत असतात.

मांजर : आज जर पार्टी नसती तर मी तुला खाऊन टाकलं असतं.

उंदीर : ए...माझं डोक फिरवू नको हां... चालायला लाग इथून, नाही तर लोक म्हणतील की मी नशेत बाईवर हात उचलला.

Popular Articles