Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बाई: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड
की एक किलो लोखंड जड?
मुलगा: लोखंड
बाई: दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
मुलगा: नाही बाई लोखंडच जड
बाई: अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
मुलगा: नाही बाई लोखंडच जड..
बाई: गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे.
मुलगा: तुम्ही मला एक किलो कापूस फेकून
मारा मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून
मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते...

Popular Articles