Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर लिहूनसुद्धा या विध्यार्थास शुन्य मार्कस् मिळाले. घरच्यानी पेपरची फेरतपासनी करण्याची मागणी केली पेपरातील सर्व उत्तरं पाहिली!
प्रश्न १. कोणत्या युध्दात टिपू सुलतान मारला गेला?
उत्तर - शेवटच्या युध्दात.
प्रश्न २. भारत स्वातंत्र्याच्या करारावरती सह्या कोठे झाल्या?
उत्तर - लिहून झाल्यावर शेवटी.
प्रश्न ३. घटस्पोट का घेतला जातो ?
उत्तर - लग्न झालेले असते म्हणुन.
प्रश्न ४. गंगा नदी कोणत्यकोणत्या राज्यातून वाहते?
उत्तर - जेथे पातळ लोकवस्ती आहे तेथुन.
प्रश्न ५. महात्मा गांधींजींचा जन्म कधी झाला ?.
उत्तर - त्यांच्या वाढदिवसा दिवशी.
प्रश्न ६. आठ आंबे सहा लोकांना बरोबर कसे वाटणार ?
उत्तर - आमरस करून.
प्रश्न ७. भारतात वर्षात सर्वात जास्त बर्फ कोठे पडतो ?
उत्तर - दारूच्या ग्लास मध्ये.

Popular Articles