Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा चम्प्या एक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेला.. ज्या परीक्षेत उत्तर ‘हो किंवा नाही’ यामध्येच द्यायचं होतं..
चम्प्याने एक कॉईन काढला आणि तो फ्लिप करायला सुरुवात केली..
हेड म्हणजे ‘हो’ आणि टेल्स म्हणजे ‘नाही’ आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्याने पेपर सोडवला..
सगळे पोरं मात्र पेपर सोडवण्यात दंग.. शेवटचे काही मिनिट राहिले तरी चम्प्या घामाघूम होऊन कॉईन फ्लिप करतच होता.
सर - हे काय करतोय?
चम्प्या – मी रीचेक करतोय कि उत्तर बरोबर आहेत कि नाही.

Popular Articles