Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक म्हातारा गार्डन मधे बसला होता.... तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले म्हणून विचारले ..
तर म्हातारा म्हणाला....आज तुम्ही टाइम विचारला.... उद्या पण विचाराल.. परवा पण विचाराल...
युवक : कदाचित हो...
म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू...
युवक : कदाचित हो...
म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी आहे,तिच्या प्रेमात पडाल...
युवक : लाजून, कदाचित हो...
म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल,तुमचे प्रेम वाढत जाईल... मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही...
युवक : हसून हो...
म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी घालाल.....
तेव्हा...
..
..
मी तुम्हाला सांगेन - हराम खोर,नालायक मानसा.... ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत्
नाही...अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून देऊ शकत नाही..

Popular Articles