Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

वडील:- तू पास हो किंवा नापास, तुला Bike मिळणारच...!

मुलगा:- बाबा! काही हि थाप मारू नका....

वडील:- पास झालास तर Pulsar 180 .. कॉलेज ला जायला...आणि <br />
नापास झालास तर M80.. घरो-घरी दुध पोचवायला !!!

Popular Articles