Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सुखी वैवाहिक जीवनाचे सूत्र:

"सर्व सांगितलेल्या गोष्टी करायच्या नसतात.
आणि सर्व केलेल्या गोष्टी सांगायच्या नसतात. "

लाईट बंद केल्यानंतर, प्रत्येक स्त्री सुंदरच वाटते....!
- शेक्सपियर

लाईट बंद करण्यापूर्वी, प्रत्येक माणूस सभ्य वाटतो..!
- शेक्सपियरची बायको.

Popular Articles