Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...! तो ग्रुप एडमिन असतो...तो ग्रुप एडमिन असतो
चांगल्या पोरांना ग्रुप मधे टाकायची धडपड करतो
नेट्पैक साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो.
............तो ग्रुप एडमिन असतो कॉलेज मध्ये कालीपीली ने जातो, फ़ोन no. शोधतो स्वतः फाट्क बनियन घालून, तुम्हाला चांगले message घेऊन देतो
..............तो ग्रुप एडमिन असतो GF साठी टपरा mobile देऊन, स्वतः stylish mobile घेतो, तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा message reply साठी तरसतो...
...............तो ग्रुप एडमिन असतो ग्रुप सोडायला कोणी निघाल तर खूप चिडतो,
"message नीट वाचलां का?" म्हणून खूप ओरडतो
"एडमिन तुला काही समजत नाही? "अस ऐकल्यावर खूप रडतो..
...........तो ग्रुप एडमिन असतो अश्लील massage टाकल्यावर, remove करण्याची धमकी देतो, message नीट वाचून forward करा असे हात जोडून सांगतो
.......तो ग्रुप एडमिन असतो ग्रुप एडमिनवर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता शेयर करा आणि ग्रुप एडमिनचे प्रेम जगाला कळू द्या.

Popular Articles