Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पूरता पूरेना ते आयुष्य,
मिळता मिळेना ते प्रेम...
जुळता जुळेना ती सोबत,
पुसता पुसेना ती आठवण...

म्हणूनच कालपण,आजपण
आणि उद्यापण..
"तुमच्यासाठी कायपण " !!!

Popular Articles