Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

शाळेत असतं बालपण,
काॅलेजात असतं तरूणपण...
बरणीला असतं झाकण,
आणि पेनाला असतं टोपण...
मित्र आहोत आपण,
"मित्रांसाठी कायपण " !!!

Popular Articles