Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यंत असतात..!
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस..!
या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो..!!

Popular Articles