Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही,
इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही,
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही,
सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण चार शब्द बोलायला वेळ नाही..

Popular Articles