Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बायकोला नवर्याची किंमत का नसते ?
बघा ना...

माहेर सोडलं , सासर मिळालं, भावाला सोडून आली , इकडे दीर मिळाला, बहिणीला सोडून आली , इथे नणंद मिळाली, आई वडील सोडून आली , इथे सासू सासरे मिळाले मग...
अस काय सोडून आली म्हणून पती मिळाला?
काहीच नाही, फुकटच मिळाला ना?

मग कुठून किंमत असणार फुकट मिळालेल्या गोष्टीची?

Popular Articles