Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका गावात ऐका वाघाने धुमाकुळ घातलेला असतो. गावातील लोक वैतागुन गेलेले आसतात. गावात  सभा होते. गावचा पाटील  तावा तावा ने म्हणतो कि मी त्या नरभक्षि वाघाची शिकार  करून गावाला  ञासातुन मुक्त करीन. तर  ठरविले पाटलाने वाघाची शिकार करायची!

पहिला दिवस वाघ येतो शेळी खावुन जातो. डाव फसतो...

पाटील हुशार डोकं लावून युक्ती काढतो.

गवता पासुन एक गाय तयार करून गायिच्या पोटात झोपुन बंदुकीची नळी तोंडातून बाहेर काढून वाघाची शिकार करणार.

रात्र झाली.... पाटील वाघाची वाट पाहु लागला.

वाट पाहत राहिला....
....
सकाळ झाली.
.....
गावातील लोक जमा झाले. वाघ पाहण्यासाठी.

पण पाहतात तर काय गवत विस्कटलेले.. पाटलाच्या तोडांला फेस आलेला...
....
गावातील लोक विचारतात वाघाच काय झालं.. .................
वाघ गेला तेल लावत.... आधी है सांगा...
रात्री बैल कोणाचा सुटला होता....

Popular Articles