Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

स्थळ: सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात! काय झालं?

तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!

जोशीकाका: मग तुम्हाला का इतका आनंद झालाय?

तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये!

Popular Articles