Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग?

बायको: तहान लागली आहे का?

नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे...

Popular Articles