Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे
बसवले....

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस  कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन: अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का...?

Popular Articles