Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

कॉलेज जीवनात माझी एक "मनीषा " होती,
"संगीता " वर प्रेम करावं !
तशी "भावना "ही माझ्या मनात होती!
"प्रेरणा " तर रोजच भेटायची!
माझी "साधना "तर पक्की होती!
पण "आशा " जवळ असताना ही, माझ्या पदरात
"आकांक्षा "पडली ! माझी "आपेक्षा "आपेक्षाच राहीली!
आणी माझ्या जवळ आता फक्त "कल्पना "राहीली!
तर...
मला सांगा कशी वाटली माझी "कविता"?

Popular Articles