Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ? 

पत्नी :- नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता .
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!

Popular Articles