Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक ३४ वर्षाचा माणूस समुद्र किनारी बसला असतो...
त्याची मर्सिडिस कर त्याच्या मागे पार्क असते...
एका हातात रोल्क्सच घड्याळ असतं...
दुसर्या हातात आयफोन असतो...
अंगात अरमनीचा सूट असतो...
पायात इटालिअन बूट असतात..
गाडीत स्विसबंकेच चेकबुक असतं...
पण डोळ्यात अश्रू असतात.. का ??
कारण त्याची नझर शेजारी बाकावर बसलेल्या ४ मित्रांवर पडते..
जे आपल्या एक मित्राचा वाढदिवस साजरा करत असतात..
तात्पर्य : जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मिस करतात..
तेंव्हा कुठलाच ऐश्वर्य तुमच्या अश्रूंना थांबवू शकत नाही...
'दोस्ती हमेशा 'किमत' से नही, 'किस्मत' से मिलती है !
पैश्याची पूजा जरूर करा...  पण पैश्याचे गुलाम बनू नका...
माणसासाठी पैसा बनला आहे... पैश्यासाठी माणूस नाही...  हे नेहमी लक्षात ठेवा...आपले मित्र हे आपले धन आहे...वेळ काढ़ा भेटा बोला...हे प्रेमाने मिळते... जपून ठेवा..

Popular Articles