Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका मुलाने व्हाट्स अप वर आपल्या गर्लफ्रेँन्डला मेसेज केला.
मुलगा : हाय डार्लिँग, कुठे आहेस ?

मुलगी : आत्ता मी पप्पांच्या BMW ने कॉलेजला जात आहे , ड्रायव्हर मला सोडायला आलाय थोड्याच वेळात क्लासमधे असणार , तुला संध्याकाळी भेटेन , तु कुठे आहेस ?

मुलगा : हडपसरच्या  बसमधे तुझ्यामागे बसलोय, जास्त हवा करू नकोस...तुझं पण तिकीट काढलय...

Popular Articles