Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सोन्याची पाने आणि सोन्याची मने,
सोनेरी शब्दांनी साजवूया गाणे ||

वर्षभर सोनेरी सुखे मिळावी,
सोनापावालानी लक्ष्मी घरी यावी ||

आपण सर्व मित्र परिवाराला व आपल्या कुटुंबीयाना,
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा..||

Popular Articles