Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो,
कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो!
जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो,
आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो!
जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि,
पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि..
रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल!
शुभ सकाळ - तुमचा दिवस छान जाओ!

Popular Articles