Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सर्वात कडक जोक...
देवाने पक्याला विचारले तुला काय वर पाहिजे.

पक्याने वर मागितला ," देवा ! लोक माझाकडे स्वतहून त्यांचा कामासाठी येतील.त्यांचे काम ते स्वत: करतील आणि वरून मला पैसे पण देतील असा वर मला दे ."

देवाने तथास्तु म्हटले...
पक्या आता ...............
सुलभ शौचालयाचा मालक आहे.

Popular Articles