Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे...

म्हणुन म्हणतोय  आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी…

शुभ सकाळ....!
तुमचा दिवस आनंदात जावो आणि मन प्रसन्न राहो.

Popular Articles