Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा...

दु:खाचे कितीही मोठे डोंगर कोसळले,
अश्रूंनी कितीही डोळे पाणावले,
तरी तूमचे डोळे पूसणारं कोणीतरी या जगात असतंच..पण..

सर्दीनी जर का नाक गळत असेल,
तर नाक पुस्णारं कोणी मिळत नाही!

म्हणून...
थंडी पडते आहे, स्वत:ची काळजी घ्या....
हिवाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Popular Articles